हिमालयीन गुरूंच्या सान्निध्यात चारधाम पदभ्रमण यात्रा… | Marathi | Chardham Yatra | Gangotri | Yamunotri | Kedarnath | Badrinath | Hemkund Saheb | [paperback] Uday Nagnath [Aug 04, 2023]…

200.00 Original price was: ₹200.00.181.00Current price is: ₹181.00.
In Stock
  • Delivered today (order Mon-Fri before 12:00, delivery between 17:00 and 22:00)
  • Including shipping costs, sent by Basket
  • Pick up at a Basket collection point is possible
  • 30 days to change your mind and free returns
  • Day and night customer service

Description


₹181.00
Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)

[ad_1]

चारधाम… अर्थात सिद्धभूमी प्राचीन काळापासून हिमालय ही सिद्ध योग्यांची तपोभूमी आहे. आपले प्रारब्ध आणि संचित कर्म परिपक्व झालेले असेल तर इथे आपली सिद्ध योग्याशी भेट होईल हे निश्चित. अज्ञाताकडे, अनंताचा प्रवास करणारे सिद्ध योगी यांना जाणून घ्यायचे असेल तर, विज्ञानापलीकडच्या या जगात कोरी पाटी घेऊन एकट्याने सफर केली पाहिजे. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तीन लोकांच्या पलीकडे असलेला हा सिद्धलोक आपण कधीतरी अनुभवला पाहिजे. चल आणि अचल यांच्या संवादातून ही चारधाम यात्रा एक वेगळीच अनुभूती आपल्याला देऊन जाईल. चारधामच्या आपल्या पदभ्रमण यात्रेत लेखक उदय नागनाथ यांनी गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ व हेमकुंड साहेब या ठिकाणांना भेट दिली. या यात्रेदरम्यान एका योगी पुरुषाची भेट होण्याचे भाग्यही त्यांना लाभले. तो विलक्षण अनुभव त्यांना समृद्ध करून गेला. लेखक या यात्रेकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून तर पाहतातच, पण त्याबरोबरच सद्यपरिस्थितीचे ओघवत्या शैलीत वर्णनही करतात.

Publisher ‏ : ‎ MyMirror Publishing House Pvt. Ltd. (5 August 2023); MyMirror Publishing House Pvt. Ltd.
Language ‏ : ‎ Marathi
Unknown Binding ‏ : ‎ 160 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9395162066
ISBN-13 ‏ : ‎ 978-9395162067
Reading age ‏ : ‎ 3 years and up
Item Weight ‏ : ‎ 150 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 count
Packer ‏ : ‎ MyMirror Publishing House Pvt. Ltd.
Generic Name ‏ : ‎ Book

Reviewer: snehal
Rating: 5.0 out of 5 stars
Title: अप्रतिम अप्रतिम
Review: ………जेव्हा लेखकाची भेट योगी बाबाशी होते आणि त्यानंतरच जे प्रवास वर्णन आहे ते अगदी रोमांचक आहे. खूप छान लिखाण केले आहे. वाचायला सुरुवात केली की शेवट होईपर्यंत तुम्ही थांबणे शक्य नाही.

3

[ad_2]

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हिमालयीन गुरूंच्या सान्निध्यात चारधाम पदभ्रमण यात्रा… | Marathi | Chardham Yatra | Gangotri | Yamunotri | Kedarnath | Badrinath | Hemkund Saheb | [paperback] Uday Nagnath [Aug 04, 2023]…”

Your email address will not be published. Required fields are marked *