Think And Grow Rich, The Power of your Subconscious Mind Books in Marathi आपल्या अवचेतन मनाची शक्ती, विचार करा आणि श्रीमंत व्हा मराठी अनुवादीत बुक्स … Napoleon Hill,Joseph Murphy [Jan 01, 2017]…
- Delivered today (order Mon-Fri before 12:00, delivery between 17:00 and 22:00)
- Including shipping costs, sent by Basket
- Pick up at a Basket collection point is possible
- 30 days to change your mind and free returns
- Day and night customer service
Description







₹390.00
Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)
[ad_1]
थिंक अॅण्ड ग्रो रिच’ हे पुस्तक म्हणजे डेल कार्नेगींचे समकालीन लोकप्रिय आणि जगविख्यात नेपोलियन हिल यांचे अत्यंत परिणामकारक कार्य आहे. १९३७ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेले हिल यांचे ‘पैसे कमावण्याचे गुपित’ आजही तितकेच सामर्थ्यशाली आहे जितके ते त्या काळी होते. ते तुमचे जीवन नेहमीसाठी बदलू शकते. तत्कालीन ५०० अत्यंत धनाढ्य स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेतल्यानंतर नेपोलियन हिल यांनी अमाप संपत्ती जमवण्यामागचे रहस्य उघड केले आहे. हे रहस्य या कल्पनेवर आधारित आहे की, जर आपण या श्रीमंतांसारखा विचार करायला शिकलो तर त्यांच्यासारखी समृद्धी आणि यश आपल्यासाठी अप्राप्य राहणार नाही. तुमच्या मदतीसाठी त्यांनी साध्या; पण अत्यंत शक्तिशाली १३ पायऱ्यांचे, टप्प्यांचे सूत्र बनवले आहे.
स्वतःची ध्येये ओळखा.
खऱ्या आणि अविनाशी यशाचे रहस्य आत्मसात करा.
जीवनात जे हवे ते मिळवा.
परमोच्च यशस्वी लोकांच्या रांगेत जाऊन बसा.
या अद्ययावत आणि सुधारित, रोमांचक आवृत्तीत अशा स्त्री-पुरुषांची उदाहरणे पुरविली आहेत जी सांप्रत काळी हिल यांच्या सिद्धांताची सजीव उदाहरणे आहेत. तसेच त्यात सर्वोच्च सिद्धी प्राप्त करणाऱ्या बिल गेट्स आणि स्टीव्हन स्पीलबर्गसारख्यांच्या यशोगाथांचाही समावेश आहे. हे स्पष्टच आहे की, हिल यांची तत्त्वप्रणाली पहिल्यांदा लिहिली गेली तेव्हा जितकी मजबूत होती तेवढीच ती आजही भक्कम आहे.
स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करू इच्छिता?
मग हिलच्या चिरंतन नियमांना फक्त अनुसरा.
From the Publisher
Think and Grow Rich

थिंक अॅण्ड ग्रो रिच’ हे पुस्तक म्हणजे डेल कार्नेगींचे समकालीन लोकप्रिय आणि जगविख्यात नेपोलियन हिल यांचे अत्यंत परिणामकारक कार्य आहे. १९३७ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेले हिल यांचे ‘पैसे कमावण्याचे गुपित’ आजही तितकेच सामर्थ्यशाली आहे जितके ते त्या काळी होते. ते तुमचे जीवन नेहमीसाठी बदलू शकते. तत्कालीन ५०० अत्यंत धनाढ्य स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेतल्यानंतर नेपोलियन हिल यांनी अमाप संपत्ती जमवण्यामागचे रहस्य उघड केले आहे. हे रहस्य या कल्पनेवर आधारित आहे की, जर आपण या श्रीमंतांसारखा विचार करायला शिकलो तर त्यांच्यासारखी समृद्धी आणि यश आपल्यासाठी अप्राप्य राहणार नाही. तुमच्या मदतीसाठी त्यांनी साध्या; पण अत्यंत शक्तिशाली १३ पायऱ्यांचे, टप्प्यांचे सूत्र बनवले आहे.
स्वतःची ध्येये ओळखा.खऱ्या आणि अविनाशी यशाचे रहस्य आत्मसात करा.जीवनात जे हवे ते मिळवा.परमोच्च यशस्वी लोकांच्या रांगेत जाऊन बसा.
या अद्ययावत आणि सुधारित, रोमांचक आवृत्तीत अशा स्त्री-पुरुषांची उदाहरणे पुरविली आहेत जी सांप्रत काळी हिल यांच्या सिद्धांताची सजीव उदाहरणे आहेत. तसेच त्यात सर्वोच्च सिद्धी प्राप्त करणाऱ्या बिल गेट्स आणि स्टीव्हन स्पीलबर्गसारख्यांच्या यशोगाथांचाही समावेश आहे. हे स्पष्टच आहे की, हिल यांची तत्त्वप्रणाली पहिल्यांदा लिहिली गेली तेव्हा जितकी मजबूत होती तेवढीच ती आजही भक्कम आहे.
स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करू इच्छिता?
मग हिलच्या चिरंतन नियमांना फक्त अनुसरा.
‘‘नेपोलियन हिल यांची यशस्वी सिद्ध झालेली समृद्धीकडे नेणारी पावले आजच्या वाचकांसाठीही तेवढीच विश्वसनीय आहेत, जेवढी ती त्यांच्या समकालीन लोकांसाठी होती. हे तत्त्वज्ञान जे वाचतील, त्याला समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करतील ते सगळे जीवनाच्या उच्च मापदंडांना आकर्षित करतील व त्यांचा उपभोग घेण्यासाठी तयार होतील. या मापदंडासाठी जे तयार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्यांसाठी ती लागू पडत नाही.
जेव्हा तुम्ही नेपोलियन हिलच्या संकल्पनांचा सक्रियपणे अवलंब करू लागाल तेव्हा तुमच्या जीवनविषयक दृष्टिकोनात मोठे बदल घडवून आणण्यासाठी तयार राहा. सुसंवादाने आणि समजदारीने जीवनाचा उपभोग घेण्यासाठी; तसेच श्रीमंत लोकांच्या रांगेत तुम्हाला नेऊन बसवण्यासाठी ते पूर्वपीठिका तयार करण्यास तुम्हाला मदत करील. ’’
– डॉ. आर्थर आर. पेल.
जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरावरील हजारो लोकांनी ज्याचा व्यवहारात पडताळा घेतला आहे असे रहस्य या पुस्तकात समाविष्ट आहे. 500 हून अधिक धनसम्राटांनी इतकी अफाट संपत्ती कशी मिळवली, याचे गुपित या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात नमूद केलेले आहे. या गुपिताची 20 वर्षे पडताळणी व्हायच्या आधीही ते एक लाखाहून जास्त स्त्री-पुरुषांच्या हाती सोपवले गेले. त्यांनी त्याचा वापर व्यक्तिगत फायद्यासाठी केला. काहींनी त्याच्या मदतीने धन कमावले. तर इतरांनी या गुपितचा वापर त्यांच्या घरात सुसंवाद निर्माण करण्यासाठी केला. ज्याला मी गुपित रहस्य म्हणत आहे त्याचा उल्लेख या पुस्तकात शेकडोवेळा केला गेला आहे. त्याला सरळसरळ नाव दिले गेले नाही. जर ते रहस्य वापरण्याची तुमची तयारी असेल तर हे तुम्हाला प्रत्येक प्रकरणात कमीत कमी एकदा तरी दिसून येईल. या रहस्याबाबत एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही आहे की, ज्यांनी ते प्राप्त केले आणि वापरले त्यामुळे ते अक्षरश: यशाकडे वाहून नेले गेले. जे या रहस्यासाठी तयार आहेत त्या सर्वांना हे सारखेच उपयोगी पडते. पैसा, प्रसिद्धी, मान्यता आणि सुख, त्या सगळ्यांच्या ओटीत पडू शकते जे या आशीर्वादाच्या प्राप्तीसाठी सज्ज झालेले आहेत. हे पुस्तक वाचताना हेपण लक्षात ठेवा की, हे तथ्यांशी, वस्तुस्थितीशी निगडित आहे. कपोलकल्पित गोष्टींशी नाही. ज्यांची तयारी आहे, त्यांना एक सार्वत्रिक सत्य पटवणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. त्या सत्याद्वारे काय करावे एवढेच नाही तर ते कसे करावे आणि याची सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेले उद्दिष्ट कसे मिळवावे हे शिकता येईल. सगळ्या सिद्धींचा, कमावलेल्या सगळ्या समृद्धीचा आरंभ फक्त कल्पनेतून होतो जर तुम्ही ते रहस्य ग्रहण करण्यासाठी तयार आहात तर तुम्ही ते आधीच अर्धे हस्तगत केले आहे. त्यामुळे उरलेले अर्धे तुमच्या मनापर्यंत पोहोचता क्षणी तुम्हाला सहजतेने त्याला ओळखता येईल.
– नेपोलियन हिल

Napoleon Hill
An American journalist, lecturer, and author, Napoleon Hill is one of the earliest producers of ‘personal-success literature. As an author of self-help books, Hill has always abided by and promoted the principle of intense and burning passion being the sole key to achieve success. Hill has authored numerous books among which Think and Grow Rich has been his most well-known works and had sold over 20 million copies back in the 1930s.
The Power of your Subconscious Mind

तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.
आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.हवी असलेली संपत्ती मिळवू शकता.आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.’चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता.
या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.

Dr. Joseph Murphy
Dr. Joseph Murphy, born in Ireland in 1898, moved to USA in the mid-1940’s, where he became minister of the Los Angeles Divine Science Church in 1949. He built a large following and his sermons about new thought grew into one of the largest congregations in US. During his service as a minister of the church, he even obtained and PhD in psychology. Many of his sermons were compiled into books and as a publisher of many motivational works, his legacy has grown manifold since he died in 1981. One his most popular book Power of your Subconscious Mind has never gone out of print and has been translated into seventeen languages.
ASIN : B09HQY94BD
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd; First Edition (1 January 2017); (PH: 9881745605)
Language : Marathi
Paperback : 536 pages
Reading age : 12 years and up
Item Weight : 510 g
Dimensions : 20.8 x 13.8 x 2.5 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1.00 count
Importer : (PH: 9881745605)
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Marathi Book
Reviewer: Swati
Rating: 5.0 out of 5 stars
Title: Books
Review: Owsom & Valuable book in my life.
4.5
[ad_2]






![Think And Grow Rich, The Power of your Subconscious Mind Books in Marathi आपल्या अवचेतन मनाची शक्ती, विचार करा आणि श्रीमंत व्हा मराठी अनुवादीत बुक्स … Napoleon Hill,Joseph Murphy [Jan 01, 2017]… Think And Grow Rich, The Power of your Subconscious Mind Books in Marathi आपल्या अवचेतन मनाची शक्ती, विचार करा आणि श्रीमंत व्हा मराठी अनुवादीत बुक्स … Napoleon Hill,Joseph Murphy [Jan 01, 2017]…](https://i2.wp.com/m.media-amazon.com/images/I/61t5tZVKhzL._SL1080_.jpg?ssl=1)





![LOHAYA Remote Compatible for Mi Smart LED TV 4A Remote Control (32″/43″) [ Compatible for Mi Tv Remote Control ] [ Compatible for Mi Smart LED Tv Remote Control ] (Mi 4A 4A Pro 4k Ultra HD) LOHAYA Remote Compatible for Mi Smart LED TV 4A Remote Control (32″/43″) [ Compatible for Mi Tv Remote Control ] [ Compatible for Mi Smart LED Tv Remote Control ] (Mi 4A 4A Pro 4k Ultra HD)](https://i0.wp.com/m.media-amazon.com/images/I/51EmMtNYyMS._SL1000_.jpg?resize=300,300&ssl=1)

Reviews
There are no reviews yet.