The Greatest Salesman In The World | The Power of Your Subconscious Mind | Combo Books in marathi | आपल्या अवचेतन मनाची शक्ती बुक, द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड पुस्तके | Dr. Joseph Murphy Books, Dr Josef Murfy, Author Marfi सबकॉन्शियस मराठी अनुवादीत पुस्तक बुक्स, जोसेफ मर्फी मराठी, पावर योर सबकाँसियस माइंड युअर अचेतन

300.00 Original price was: ₹300.00.189.00Current price is: ₹189.00.
In Stock
  • Delivered today (order Mon-Fri before 12:00, delivery between 17:00 and 22:00)
  • Including shipping costs, sent by Basket
  • Pick up at a Basket collection point is possible
  • 30 days to change your mind and free returns
  • Day and night customer service

Description


₹189.00
Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)

[ad_1]

द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड’ हे पुस्तक मी वाचलेल्या प्रेरणादायी, प्रवृत्त करणाऱ्या, उन्नत करणाऱ्या पुस्तकांपैकी एक आहे.

– नॉर्मन विन्सेंट पील
प्रत्येक पिढी, तिचे स्वतःचे असे ‘शक्तीचे साहित्य’ निर्माण करीत असते. अंश साहित्यातून वाचणाऱ्याचे जीवन शब्दशः बदलण्याची ताकद अशा प्रकारच्या असते. याच परंपरेतील, ‘द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड’ या पुस्तकाच्या वाट्याला अगणित व्यक्तींचे जीवन प्रभावित करण्याचे श्रेय जाणार आहे.
. दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या हफीद नावाच्या एका उंट राखणाऱ्या मुलाविषयी आणि जीवनातील त्याचे कनिष्ठ दर्जाचे स्थान सुधारण्यासाठीच्या त्याच्या मनातील ज्वलंत इच्छेविषयीची ही एक आख्यायिका आहे. त्याच्यातील सुप्त क्षमता सिद्ध करण्यासाठी, त्याला मोठ्या काफिल्याच्या व्यापाऱ्याद्वारे- पाथ्रोसद्वारे बेथलहेमला पाठविले जाते, केवळ एक झगा विकण्यासाठी. ते विकण्यात तो अपयशी ठरतो आणि दयेच्या एका क्षणात वाहवून ते अमूल्य वस्त्र, त्याच्या खाणावळीजवळील एका गुंफेत, एका नवजात बालकाला ऊब मिळावी म्हणून देऊन मोकळा होतो.
हफीद काफिल्यात ओशाळवाणा होऊन परत येतो; पण तो येत असताना एक तेजाने झळाळणारा तारा त्याच्या डोक्यावर प्रकाशत असतो.
पाथ्रोस या घटनेचा अर्थ एक दैवी संकेत असा करतो आणि हफीदला दहा प्राचीन चर्मपत्रे देतो, ज्यांच्यात या मुलाची महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले सगळे ज्ञान सामावलेले असते. या कालाबाधित कहाणीत मूळ चर्मपत्रांतील संपूर्ण लिखाण सामावलेले आहे. हफीद जगातील सर्वांत महान सेल्समन बनण्यासाठी या लिखाणातील रहस्यांचा व्यवहारात वापर, करतो. … आणि त्यांनी त्याच्यासाठी जी सिद्धी खेचून आणली, तशीच ते तुमच्याहीबाबत करू शकतात… कारण आपण सगळेच ‘सेल्समन’ असतो… आणि आपण आपल्या स्वतःला इतरांना कसे ‘विकतो’ यावर आपल्या जीवनातील यश अवलंबून असते.

तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक
तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे,
• आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.
• प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.
• हवी असलेली संपत्ती मिळवू शकता
• आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.
• तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.
• भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.
• ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd (1 April 2024); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 384 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352205693
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352205691
Item Weight ‏ : ‎ 357 g
Dimensions ‏ : ‎ 13.9 x 1.9 x 20.9 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar 431005, Maharashtra, India, 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

5

[ad_2]

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Greatest Salesman In The World | The Power of Your Subconscious Mind | Combo Books in marathi | आपल्या अवचेतन मनाची शक्ती बुक, द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड पुस्तके | Dr. Joseph Murphy Books, Dr Josef Murfy, Author Marfi सबकॉन्शियस मराठी अनुवादीत पुस्तक बुक्स, जोसेफ मर्फी मराठी, पावर योर सबकाँसियस माइंड युअर अचेतन”

Your email address will not be published. Required fields are marked *